Our Solar System
शब्दार्थ :
rise (राइझ्) - (सूर्य) उगवणे.
set (सेट्) - (सूर्य) मावळणे, अस्तास जाणे.
guess (गेस्) - ओळखणे, अंदाज करणे.
actually (ॲक्चुअलि)-खरे पाहता, प्रत्यक्षात.
close (क्लोज्) - जवळ.
earth (अऽर्थ) - पृथ्वी.
heat (हीट्) - उष्णता.