Songs and Greetings-सॉंग्ज अँड ग्रीटिंग्स- गाणी आणि अभिवादने.
learn -लर्न-शिकणे.
Sing -सिंग-गाणे म्हणणे.
Action- ॲक्शन- कृती करणे
Good morning- गुड मॉर्निंग- सुप्रभात
the best (दि बेस्ट) -सर्वांत उत्तम.
how (हाउ) - कसा / कशी / कसे.
I hope (आइ होप्) -मी अपेक्षा करतो.
Feeling - फिलिंग-वाटणे.
Feeling fine (फीलिंग् फाइन्) - छान वाटते.
happy (हॅपि) - आनंदी.
more (मोअर्) -अधिक जास्त.
together (टुगेदर्) -एकत्र.
happier (हॅपिअर्) - अधिक आनंदी.
Dance -डान्स्- नृत्य करणे.
Play-प्ले-खेळणे.
Sway-स्वे्- डोलणे