मराठी महिने आणि सण

          मराठी महिने आणि सण 

     


क्रमइंग्रजी महिनेमराठी महिनेकालावधीसण
1जानेवारीचैत्रएप्रिल ते मेगुढीपाडवा ( वसंत ऋतूचा महिना ), श्रीरामनवमी ,हनुमान जयंती
2फेब्रुवारीवैशाखमे ते जूनअक्षय तृतीया ,बुद्धपौर्णिमा
3मार्चज्येष्ठजून ते जुलैवटपौर्णिमा
4एप्रिलआषाढजुलै ते ऑगस्टगुरुपौर्णिमा , आषाढी एकादशी,महाराष्ट्रीय बेंदूर
5मेश्रावणऑगस्ट ते सप्टेंबरनागपंचमी (श्रावण शुदध पंचमी),रक्षाबंधन ,नारळी पौर्णिमा ,श्रीकृष्ण जन्माष्टमी
6जूनभाद्रपदसप्टेंबर ते ऑक्टोबरगणेश चतुर्थी ,अनंत चतुर्दशी
7जुलैआश्विनऑक्टोबर ते नोव्हेंबरनवरात्री दुर्गापूजा, दसरा, कोजागिरी,दिपावली
8ऑगस्टकार्तिकनोव्हेंबर ते डिसेंबरपाडवा,भाऊबीज,तुलसी विवाह
9सप्टेंबरमार्गशीर्षडिसेंबर ते जानेवारीदत्त जयंती ,मार्गशीर्ष लक्ष्मीपूजा
10ऑक्टोबरपौषजानेवारी ते फेब्रुवारीमकरसंक्रांत , पौष अमावास्या
11नोव्हेंबरमाघफेब्रुवारी ते मार्चमहाशिवरात्री
12डिसेंबरफाल्गुनमार्च ते एप्रिलहोळी , धुलीवंदन ,रंगपंचमी