5 th English , Shapes and Maps

 Shapes and Maps


शब्दार्थ : 

map (मॅप्) - नकाशा, 
entrance (एन्ट्रन्स्) -प्रवेशद्वार. 
fountain (फाउन्टिन्) - कारंजे.
 bushes (बुशिझ्) - झुडपे. 
lawn (लॉऽन्) - हिरवळीची जागा
slides (स्लाइड्झ्) - घसरगुंड्या. 
swings (स्विंग्ज्) - झोपाळे, 
garbage bin (गाऽर्बिज् बिन्) -कचरा साठवण्याचा मोठा डबा.
 toilets (टॉइलिट्स) - संडास किंवा मुताऱ्या, स्वच्छतागृहे. 
banyan tree (बन्यन् ट्री) - वडाचे झाड.